देश बिघडविणाऱ्यांना तुम्हीच रोखू शकता, ॲड यशोमती ठाकूर यांची तरुणाईला साद

एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्याल, याचा वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोहळा मुंबई, माटुंगा येथील मानव समाज सेवा मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार अमीन पटेल, विश्वस्त प्रवीण शहा, भरत पाठक, प्राचार्या लीना राजे आदी मान्यवर उपस्थित होते.;

Update: 2022-04-01 13:37 GMT
0
Tags:    

Similar News