Rohit pawar Troll : अदानी यांच्या गाडीचे रोहित पवार ड्रायव्हर, सोशल मीडियावर रोहित पवार ट्रोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रोहित पवार मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.;
0