दूध पावडरचे दर वाढल्यानं गायीच्या दुधाला किमान 42 रुपये प्रति लिटर भाव द्या !
कोविडनंतरच्या काळात आंतराष्ट्रीय बाजारात दुधपावडरचे दर वाढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्याला प्रतिलिटर गाईच्या दुधासाठी ४२ रुपये भाव देण्याची मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे.;
0