लष्कर ए तोयबाचा दहशतवादी होता भाजपच्या IT Cell चा प्रमुख.

तालिब हुसैन शाह(Talib shah ) याची या वर्षी मे महिन्यात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जम्मू प्रांताचे नवे आयटी आणि सोशल मीडिया प्रभारी(Social media incharge ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.;

Update: 2022-07-04 06:15 GMT
0
Tags:    

Similar News