जालनाकरांना कसा हवा आहे खासदार ?

Update: 2024-03-20 11:32 GMT

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. इच्छुक उमेदवारांचे तिकीट मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. पण ज्यांच्या मताने लोकप्रतिनिधी निवडला जातो त्या मतदारांना कसा हवा आहे खासदार? हे जाणून घेतले आहे मॅक्स महाराष्ट्रचे जालना प्रतिनिधी अजय गाढे यांनी…

Full View

Tags:    

Similar News