कोरोनाशी लढा- जगभरात 27 लाख 34 रुग्ण कोरोनामुक्त

Update: 2020-05-31 00:53 GMT

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना (corona) विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 61लाख 50 हजार झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे यापैकी तब्बल 27 लाख 34 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत 3 लाख 70 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा...


मोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय?

मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

त्यामुळे जगात सध्या कोरोनाच्या एक्टिव रुग्णांची संख्या 30 लाख 45 हजार 431 झाली आहे. तर जगातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या अमेरिकत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 18 लाखांच्या वर गेली आहे. तर मृतांची संख्या 1 लाख 5 हजारांच्या वर गेली आहे. 5 लाख 35 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Similar News