Home > मॅक्स व्हिडीओ > कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!
X

राज्यात सध्या सर्वाधिक कोरोनाचे (Corona) रुग्ण आहेत. मुंबई, पुण्यानंतर सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण नागपूर (Nagpur) मध्ये होते. आणि नागपूर शहराची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी होती... तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांच्यावर!

मुंढे कोरोना ला रोखण्यासाठी जेव्हा संस्थात्मक विलगीकरणाचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा राजकारणी विरुद्ध आयुक्त तुकाराम मुंढे असा संघर्ष निर्माण झाला. तरीही मुंढे यांनी या विरोधाचा सामना करत संस्थात्मक क्वारंन्टाईन करुन नागपूर मध्ये कोरोना ला अटकाव आणला.

हे ही वाचा...


संजय राऊत यांनी केली मोदी सरकारची स्तुती, 'हे' आहे कारण

आपत्ती व्यवस्थापनाचा राजर्षी शाहू पॅटर्न

मोठी घोषणा: अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेचे संबंध संपुष्टात

पाहा विशेष मुलाखत तुकाराम मुंढे यांची मॅक्समहाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी घेतली विशेष मुलाखत... कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’! काय आहे कोरोना विरोधात तुकाराम मुंढेंचा ॲक्शनप्लान, मुंबईतली परिस्थिती मुंढे नियंत्रणात आणू शकतील का? कोरोना नंतरच्या परिस्थितीला कसं सामोरं जाणार? पाहा काय म्हणाले तुकाराम मुंडे

Updated : 30 May 2020 11:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top