किरीट सोमय्यांचा अजितदादांना इशारा

Update: 2021-12-06 16:54 GMT

महा विकास आघाडीच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरलेेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अजित पवार यांना इशारा दिला आहे. ED ने अजितदादांच्या जवळच्या लोकांना नोटिसा दिल्या असून ते चौकशीसाठी टाळाटाळ करत आहे. लवकरच EDचा मोर्चा अजितदादांच्या दिशेने वळेल.अजित दादा आपले बॅग कपडे भरण्याची तयारी करत आहेत, अशा शब्दात किरिट सोमय्यांनी दादांना टार्गेट केले आहे..


Full View

Tags:    

Similar News