CNG & PNG : पुन्हा इंधन दरात भडका, महागाईने सामान्य नागरिक हैराण
गेल्या काही दिवसापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे इतर वस्तुंच्या किंमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्यातच आता आणखी वाहनांसाठीचा CNG आणि घरगुती वापरासाठीच्या PNG च्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. (Inflation increase in india);
0