कायद्याने समानतेचा दिलेला अधिकार सर्वांना मिळायला हवा. तसेच शबरीमाला मंदिर प्रवेशातून महिला समानतेची जाणीव आणि सर्वांना समान हक्क आहे हा संदेश समाजात पोहचला आहे. मॅक्सवुमनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये नेमकं काय म्हटल्या डॉ. कुंदा निळखंट. पाहा हा व्हिडीओ..