महाराष्ट्रातल्या शिक्षकाची अमेरिकन झेप

Maharashtra teacher received an American fellowship

Update: 2026-01-27 14:32 GMT

चौकटी बाहेरचे काम करायचे असेल तर तुम्हाला नेहमी परीक्षेत चांगलेच मार्क पडले पाहिजे असे नाही तसेच कुठलीही झेप घ्यायची असेल तर तुम्ही शहरातील असायला हवे असेही नाही. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बालाजी जाधव या जिल्ह्या परिषद शिक्षकाने अमेरिकन फेलोशिप मिळवली आहे. कशी मिळाली ही फेलोशिप? इतर शिक्षकांनाही काही फेलोशिप मिळवायच्या असतील तर काय करायला हवे? या प्रश्नांवर मार्गदर्शन केले आहे बालाजी जाधव यांनी The Priya’s Show या पॅाडकास्ट सिरीजमध्ये

Full View

Tags:    

Similar News