Savitribai Phule's birth anniversary : न ऐकलेल्या सावित्रीमाई!
स्त्री शिक्षणाची सुरुवात, पहिल्या महिला शिक्षिका या पलिकडे सावित्रीबाई फुले कश्या होत्या? सावित्री उत्सवानिमित्त त्यांच्या कवितेतून 'उमगलेल्या सावित्रीमाई' सांगताहेत प्रणिता मोरे
Savitribai Phule's literary works सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका किंवा स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. महिलांना हक्काचं शिक्षण मिळवण्यासाठी शेण, दगडांचा मारा सहन करणाऱ्या सावित्रीबाई सर्वांना माहिती आहे. परंतु यापलिकडे सावित्राबाई फुले कोण होत्या, त्यांचं साहित्य काय, त्यांचे वेगवेगळे पैलू कोणते? एकंदरित न ऐकलेल्या सावित्रीमाई नेमक्या कशा होत्या सांगताहेत प्रणिता वारे... पाहा