UPT चाचणीचं बंधन नाही, मग वसतिगृहातील मुलींची टेस्ट का घेतली ? कायदा काय सांगतो ?
नुकताच उघडकीस आलेला धक्कादायक मुद्दा शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना UPT टेस्ट बंधनकारक नसतानाही ती घेतली जात होती. हा निर्णय कोण घेतो? कोणत्या आधारावर? आणि कायद्याची भूमिका नेमकी काय आहे? सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे, ॲड. सुचित्रा घोगरे काटकर यांना बोलते केलेय मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी...