बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार- सदाभाऊ खोत

Update: 2022-05-25 14:11 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सदाभाऊ खोत हे वारंवार टीका करतात. पण शरद पवार यांच्या हुशारीचे कौतुक त्यांनी केले आहे, अस्सल ग्रामीण भाषेत बोलत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या हुशारीचे कौतुक करत त्यांच्यावर टीकाही केली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जाहीर सभेत ते बोलत होते.

Full View
Tags:    

Similar News