कुठल्याही धार्मिक विधीशिवाय बाबा आढाव यांच्यावर अंत्यसंस्कार

Update: 2025-12-09 19:32 GMT

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्म्शान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विविध सामाजिक चळवळीतील नेते-कार्यकर्ते यांनी स्मशानभूमीत येऊन बाबा आढाव यांना भावपुर्ण आदरांजली वाहिली.

Full View

Similar News