या वयातही मला 'सत्तेविरोधात सत्याग्रह' करावा वाटतं आहे - डॉ. बाबा आढाव

Update: 2025-12-08 20:08 GMT

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत Dr. Baba Adhav  डॉ. बाबा आढाव यांचं ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झालं आहे. या निमित्तानं डिसेंबर २०२३मध्ये बाबा आढाव यांनी सध्याच्या राजकारणावर आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं होतं. संविधान मान्य नसणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. तसेच (नव्वदीनंतरही) या वयातही मला सत्तेविरोधात सत्याग्रह करावा असं वाटतं असल्याची बाब त्यांनी बोलून दाखवली होती. नेमकं काय म्हटले होते बाबा आढाव... पाहा 

(२५ डिसेंबर २०२३ मधील हा व्हिडिओ असून पुनःप्रकाशित करत आहोत.)

Full View

Similar News