Exclusive: लाँकडाऊन च्या काळातील महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार मेळावा पाहा मॅक्समहाराष्ट्रवर

Update: 2020-04-30 18:11 GMT

कामगार संघटना संयुक्त कृति समिती (महाराष्ट्र राज्य) या महाराष्ट्रातील 35 संस्थेची पदाधिकारी सध्याच्या कामगारांच्या समस्या मांडताना सध्याची कामगारांची स्थिती आणि भवितव्यावर भाष्य करणार आहेत. कोरोना च्या संकटानंतर अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र कामगारांच्या समस्या मांडत आहे.

भारतीय कामगार सेना

१) इंटक

२) आयटक

३) हिंद मज़दूर सभा

४) एनटीयूआय

५) सर्व श्रमिक संघटनांचा महासंघ

६) यूटीयुसी

७) एआययूटीयुसी

८) श्रमिक एकता महासंघ

९) केन्द्र व राज्य सरकारी कर्मचारी फेडरेशन

१०) बँक, विमा, संरक्षण, बीपीसीएल, रेल्वे, बीपीटी, एस टी, बीईएसटी, सर्व महापालिका सफ़ाई कर्मचारी, बीएसएनएल, एमटीएनएल, शिक्षक प्राध्यापक, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योग, रिक्षा टँकसी, असंघटीत क्षेत्रातील पण संघटित अंगणवाडी महिला, मोलकरीण आशा आरोग्य सेविका. Contractor व स्थलांतरीत कामगार, माथाडी व घर बांधकामगार इ.लाखो कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३५ मोठया कामगार संघटनाची ही संयुक्त कृति समिती आहे.

कोरोना नंतरचे अर्थकारण, कामगारांच्या रोजगार व रेशन व्यवस्था,सार्वजनिक शिक्षण व आरोग्य, वाहतूक खर्च, परवडणारी घरं, छोट्या उद्योगांचे संरक्षण, संवर्धन, शेती मालाला संरक्षण भाव देणे या समस्या मांडत आहे. या कामगारा मेळाव्याचे नियोजन डॉ. विश्वास उटगी यांनी केलं आहे. पाहा 1 मे ला मॅक्समहाराष्ट्र वर

Full View

 

Similar News