आपत्ती व्यवस्थापनात भारत मागे का?

Update: 2020-08-15 07:18 GMT

सध्या जगावर कोरोनाचं (corona) संकट कोसळलं आहे. आपत्ती आणि भारत यांचा जर विचार केला तर जगाच्या तुलनेत भारत हा सर्वाधिक आपत्ती चा सामना करणारा देश आहे. सव्वाशे वर्षात विविध आपत्तीत 50 टक्के जैविक तर 47 टक्के ऋतूचक्रामुळं मोठी मानवी आणि वित्त हानी झाल्याची आकडेवारी संशोधनात दिसून येते.

हे ही वाचा...

केंद्राकडून मुंबई पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप, 10 पोलिसांना राष्ट्रीय पुरस्कार

Online Education: गहू तांदूळ नाही मोबाईल द्या…

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के

2005 मध्ये भारतानं प्रभावी असा आपत्ती आणि व्यवस्थापन हा कायदा केला. भारतात कोणतीही आपत्ती ही नवीन नाही. मात्र, आपत्तीच्या व्यवस्थापनात भारत मात्र खूप मागे आहे. राष्ट्रीय पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनात आपण कितपत तयार आहोंत? या संदर्भात आपत्ती व्यवस्थापनावर PHD करणारे डॉ. प्रा. जयेंद्र लरकुरवाळे यांनी केलेलं विश्लेषण

 

Full View

 

Similar News