लातूर-उस्मानाबादमध्ये घडणार चमत्कार ?...| Loksabha Election 2024

Update: 2024-05-04 08:28 GMT

लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे आणि भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यात लढत असून काँग्रेस आमदार अमित देशमुखांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.उस्मानाबादेत ऊधव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या अर्चना पाटील यांच्यात लढत आहे. अर्चना या भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी आहेत.त्यामुळे ही लढत अजित पवारांची प्रतिष्ठेची आहे. यासंदर्भात औरंगाबाद लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी...

Full View

Tags:    

Similar News