Home > News Update > राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के
X

राज्यात शुक्रवारी एका दिवसात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त

(covid) रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ०१ हजार ४४२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे झाले आहे. तर दिवसभरात १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी दिली आहे. पण दिवसभरात ३६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १९ हजार ४२७ झाली आहे.

तुमच्या जिल्ह्यातील स्थिती

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,५३५) बरे झालेले रुग्ण- (१,०१,८६०), मृत्यू- (७०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३३७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१०,९३८), बरे झालेले रुग्ण- (८८,६३८), मृत्यू (३२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०५९)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२२,२७८), बरे झालेले रुग्ण-(१७,२५४), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४५९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६११), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२४,६४१), बरे झालेले रुग्ण- (८१,६२८), मृत्यू- (३०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,९५६)

सातारा: बाधित रुग्ण- (६७९३), बरे झालेले रुग्ण- (४२३७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)

सांगली: बाधित रुग्ण- (५७४४), बरे झालेले रुग्ण- (३३५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,७४५), बरे झालेले रुग्ण- (६१५९), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३,६१४), बरे झालेले रुग्ण- (७९८३), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०१४)

हे ही वाचा...

भारत प्रत्युत्तर देण्यास सक्षम, राष्ट्रपतींचा चीनला इशारा

चरखेसे आझादी मिली क्या?

आधुनिक भारताचे निर्माते : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नाशिक: बाधित रुग्ण- (२४,४४४), बरे झालेले रुग्ण- (१५,७९१), मृत्यू- (६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५१२), बरे झालेले रुग्ण- (८४०२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (१६,८५८), बरे झालेले रुग्ण- (११,२७९), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११०३), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८)

धुळे: बाधित रुग्ण- (४७७०), बरे झालेले रुग्ण- (३१२७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,९२३), बरे झालेले रुग्ण- (११,८८२), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४७५)

जालना: बाधित रुग्ण-(२९५०), बरे झालेले रुग्ण- (१७५५), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९२)

बीड: बाधित रुग्ण- (२४२७), बरे झालेले रुग्ण- (७४२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६३२)

लातूर: बाधित रुग्ण- (४८०१), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५३)

परभणी: बाधित रुग्ण- (१३३१), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९३९), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६९२), बरे झालेले रुग्ण (१६२५), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३२५६), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०७)

अमरावती: बाधित रुग्ण- (३३६३), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७१)

अकोला: बाधित रुग्ण- (३१९०), बरे झालेले रुग्ण- (२५६६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (७१६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२२१२), बरे झालेले रुग्ण- (१३१५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१९४८), बरे झालेले रुग्ण- (१२११), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

नागपूर: बाधित रुग्ण- (११,९१७), बरे झालेले रुग्ण- (४३२८), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२६३)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४३३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (५१३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

Updated : 15 Aug 2020 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top