बसमध्ये फिरून पोट भरेल का ? आधी महागाई कमी करा

Update: 2023-03-23 13:19 GMT

सरकारने महिलांना बसमध्ये अर्धी तिकटीची सवलत जाहीर केली आहे. पण फक्त बसमध्ये बसल्यावर आमचं पोट भरेल का ? असा प्रश्न उपस्थित करत बीड येथील महिलांनी महिलांच्या इतर समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

Full View

Tags:    

Similar News