आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलं की वाटतं मुंडे सायब येतील

Update: 2023-06-04 02:59 GMT

गोपीनाथ मुंडेंना या जगातून जाऊन तब्बल नऊ वर्षे उलटली आहेत.पक्ष जात संघटना यापलीकडे जाऊन कष्टकऱ्यांना आपलेसे वाटणाऱ्या नेतृत्वाची पोकळी आजही कायम आहे. मुंडे साहेब या जगात नाहीत हे सत्य अजूनही कार्यकर्ते पचऊ शकलेले नाहीत. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्त पहा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट…

Full View

Tags:    

Similar News