महागाई वाढली, कमाई घटली...जगणं मुश्किल !

Update: 2022-07-14 15:15 GMT

सध्या देशभरात महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महागाईचा दर कमी झाला असला तरी सामान्यांचे बजेट मात्र बिघडलेले आहेच. एकीकडे कमाई घटली आहे तर दुसरीकडे महागाईमुळे जगणं मुश्किल झाल्याचे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. हातावर पोट असलेल्या बीडमधील एका चहा विक्रेत्याने सांगितले महागाईमुळे चहा बनवण्याचा खर्च वाढला आहे, पण दर वाढवता येत नाहीत, त्यामुळे दिवसाला १०० रुपये कमाई होत आहे, त्यात महिनाभर घर कसं चालवायचा असा प्रश्न सामान्यांपुढे निर्माण झाला आहे, अशाच काही छोट्या व्यावसायिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...


Full View

Tags:    

Similar News