मुख्यमंत्री साहेब आम्हाला रस्ता द्या.

Update: 2023-02-02 14:23 GMT

बीड जिल्ह्यातील दैठणा या गावातील नागरिकांना दररोज रबरी ट्युबवर बसून पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. बीड जिल्हयाचे प्रशासन नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का ? पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा संताप आणणारा ग्राऊंड रिपोर्ट…

Tags:    

Similar News