बीड मध्ये घडलेली परिवर्तनाची गोष्ट.

Update: 2023-01-19 06:46 GMT

संक्रांतीचा दिवस उजाडला की मी शेतात जायची. इतर स्त्रिया एकमेकींच्या भांगात कुंकू भरायच्या. तीळ गूळ वाटायच्या. माझ्या आयुष्यातील हा सन्मानच संपला होता. पण या संक्रांतीला असं काही घडलं की हा सन्मान मला पुन्हा मिळाला. पहा परिवर्तनाची गोष्ट….



Full View

Tags:    

Similar News