UP Election : Ground Report: कैरानामधून हिंदुंचं खरंच पलायन झालं होतं का?

Update: 2022-02-08 13:20 GMT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हिंदूंच्या पलायनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. योगी आणि अमित शहा यांनी कैरानाला भेट दिली आहे. काय आहे कैराना येथील हिंदूंच्या पलायनचा मुद्दा आणि इथे हिंदू खरंच दहशतीत आहेत का, पाहा मॅक्स महाराष्ट्रचा ग्राउंड रिपोर्ट


Full View

Tags:    

Similar News