ठाकरेंच्या मागे ED चा फेरा, शिवसैनिकांना काय वाटतं?

Update: 2022-03-26 13:37 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांच्या मागे ईडीचा फेरा लागला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांना थेट भाजपला आव्हान दिले आहे. या कारवाईमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. पण सामान्य शिवसैनिकांना या कारवाईबद्दल काय वाटतं आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांची कामं होत आहेत का, याबद्दल बीडमधील शिवसैनिकांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी हरीदास तावरे यांनी....

Full View
Tags:    

Similar News