कितीही दिलं तरी यांची भुक भागतच नाही - उध्दव ठाकरे

Update: 2022-07-26 05:31 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. मुख्यमंत्री झालात हा निर्णय चुकला का या प्रश्नाचं उत्तर देताना उध्दव ठाकरे यांनी यांची भुकच भागत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 



Full View

Tags:    

Similar News