पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ असलेल्या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट करण्यात आला आहे.;

Update: 2022-06-08 06:49 GMT
0
Tags:    

Similar News