उंदीर म्हणत राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले

राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा घोषित केल्यानंतर भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध दर्शवत चलो आयोध्येचा नारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा वादात सापडला असतानाच ब्रिजभुषण सिंह यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.;

Update: 2022-05-18 02:33 GMT
0
Tags:    

Similar News