गुजरात निवडणूकीत काँग्रेसची रणनिती ठरली? पाहा काय म्हणाले जिग्नेश मेवानी…

Update: 2022-04-09 12:57 GMT

देशात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सध्या ED आणि सीबीआयच्या धाडी वाढल्या आहेत. यामुळे लोकशाहीवर गदा येत आहे का? देशाचं संविधान धोक्यात आलं आहे असं काँग्रेस ला का वाटतं? या संदर्भात आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी गुजरात काँग्रेस चे आमदार जिग्नेश मेवानी यांच्याशी बातचीत केली.

यावेळी त्यांनी देशात दलीत समाजावर होत असलेला अन्याय आणि संविधान रक्षणासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचं सांगितलं. तसंच गुजरात निवडणूकीत काँग्रेस कोणत्या मुद्द्यांवर फोकस करणार आहे. याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे. पाहा काय म्हणाले जिग्नेश मेवानी

Full View
Tags:    

Similar News