राहुल गांधींच्या 'हम दो हमारे दो'ला अर्थमंत्र्यांचे उत्तर

Update: 2021-02-13 09:36 GMT

केंद्रीय कृषी कायद्यांवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. तसेच हम दो हमारे दो म्हणत उद्योगपतींचे सरकार असल्याचा आरोप केला होता. पण या आरोपाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटवरील चर्चेवर बोलताना लोकसभेत उत्तर दिले आहे. हम दो हमारे दे म्हणजे जावई आणि मुलगी असा उल्लेख त्यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणाचा सीतारामन यांनी १० मुद्दे उपस्थित करत चांगलाच समाचार घेतला.

Full View


Tags:    

Similar News