बांगलादेशने टेक्स्टाईल क्रांती कशी केली? विजय जवांधिया

कापूस ते कापड धोरण म्हणजे नेमकं काय आणि राबणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर सरकारने काय करायला हवं? सांगताहेत अनुभवी कृषी अभ्यासक विजय जवांधिया ( vijay jawandhiya) खास मॅक्स किसान साठी..

Update: 2023-05-24 03:46 GMT

आपला कापूस उत्पादक (cotton)शेतकरी मरत असताना शेजारील देश असलेल्या बांगलादेशने( Bangladesh) टेक्स्टाईल मध्ये मोठी क्रांती केली. अमेरिकेने बांगलादेशला मोस्ट फेवर्ड नेशन चा दर्जा दिला. जे भारताला जमलं नाही ते बांगलादेशने कसं करून दाखवलं? कापूस ते कापड धोरण म्हणजे नेमकं काय आणि राबणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर सरकारने काय करायला हवं? सांगताहेत अनुभवी कृषी अभ्यासक विजय जवांधिया ( vijay jawandhiya) खास मॅक्स किसान साठी..

Full View

Tags:    

Similar News