कुक्कुटपालन सोडून दुध उत्पादन, ७ गायींपासून उभा केला यशस्वी व्यवसाय

milk production successful business

Update: 2026-01-27 16:26 GMT

शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण पशुपालन करतात. मात्र, योग्य नियोजन असेल आणि पुढे जाण्याची जिद्द असेल तर यश हमखास मिळतंच. याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या अनंत खापरे यांच्या दुध उत्पादन व्यवसायाकडे पाहिल्यावर येतो...२ गायींपासून सुरु झालेला दुध उत्पादनाचा व्यवसाय आता ७ गायींपर्यंत येऊन पोहोचलाय...दररोज ५० लिटरपेक्षा अधिक दुध संकलन करुन त्याच्या विक्रीला सुरुवात झालीय. त्यामुळं पशुपालनातून आता खापरे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ लागलेत...त्यांच्याशी संवाद साधलाय मॅक्स किसानचे प्रतिनिधी अक्षय जाखळ यांनी...

महाराष्ट्राच्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या संघर्षगाथा ते यशोगाथा पाहण्यासाठी मॅक्स किसान च्या सर्व डिजिटल चॅनेल्सला आवर्जून फॉलो, सब्सक्राईब आणि लाईक करा... तुमच्या सूचनांचं स्वागतच आहे...

Full View 

Tags:    

Similar News