सोलापूरी केळीला इराण-इराक देशात मागणी

दुष्काळी सोलापूर जिल्यातील करमाळा तालुक्यातील कंदर हे गाव प्रतिकुलतेलाअपवादात्मक असून या गावच्या आसपासच्या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे केळीच्या व्यापारातून वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. कंदरची केळी मार्केटमध्ये 'कंदरची केळी' म्हणून प्रसिद्ध असून ही केळी इराण-इराक देशात एक्सपोर्ट होते, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट;

Update: 2022-04-06 09:50 GMT
0
Tags:    

Similar News