भारतात सोनं-चांदी आलं कसं? विजय जवांधिया

आत्मनिर्भर भारताचा डंका पेटवला जातो परंतु खाद्यतेला बाबत आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही हे वास्तव सत्य असल्याचं विश्लेषण शेतकरी अभ्यासक नेते विजय जवांधिया यांनी केले...

Update: 2023-05-22 18:22 GMT

 भारतात सोनं चांदी कसं आलं? भारतात पुरेशा सोन्याच्या आणि चांदीच्या खाणी नाहीत. आपण कापड मसाले निर्यात करायचो. हस्त कौशल्याच्या वस्तू निर्यात व्हायच्या. त्यातून जे परकीय चलन मिळायचे ते सोने-चांदीतून यायचे? आत्मनिर्भर भारताचा डंका पेटवला जातो परंतु खाद्यतेला बाबत आपण स्वयंपूर्ण होऊ शकत नाही हे वास्तव सत्य असल्याचं विश्लेषण शेतकरी अभ्यासक नेते विजय जवांधिया यांनी केले...

Full View


Tags:    

Similar News