काय होता सहकाराचा वैभवशाली पूर्वोइतिहास?

राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kawade) या सहकाराचे विविध पैलू खास MaxKisan साठी उलगडून दाखवत आहे... पहा याच वैभवशाही सहकारी व्यवस्थेचा इतिहास सहकार आयुक्तांकडून पहिल्या भागात....

Update: 2023-06-03 13:30 GMT

खाजगी (Private) कंपन्या भांडवलशाहीपेक्षा (Capitalism) सहकार (Cooperation) ताकदवाद आहे.. सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ग्रामिण (Rural) आणि शहरी (Urban) समाजकारणाचा विकास झाला.. विना सहकार नही उध्दार... हे उगचं म्हटलं जात नाही.. सहकारी चवळवळीतील धुरीणांच्या धोरणी विचारानं राज्यात सहकाराची पायाभरणी आणि विकास झाला.. राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे (Anil Kawade) या सहकाराचे विविध पैलू खास MaxKisan साठी उलगडून दाखवत आहे... पहा याच वैभवशाही सहकारी व्यवस्थेचा इतिहास सहकार आयुक्तांकडून पहिल्या भागात....

Full View

Tags:    

Similar News