कपाशी पिकावर औषध फवारणीच्या कामांना वेग..

Update: 2023-08-18 02:30 GMT

पाचोरा तालुक्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. त्यात शेतकरी राजा आता आपल्या पिकावर औषध फवारणी करण्याच्या कामामध्ये व्यस्त दिसून येत आहे. सध्या पीक परिस्थिती समाधानकारक असल्याने शेतकरी राजा आपल्या पिकाची योग्य ती काळजी घेताना दिसुत येत आहे. सध्या औषध फवारणी च्या कामांमध्ये शेतकरी व्यस्त दिसून येत आहे. 

Full View

Tags:    

Similar News