भरड धान्याची शेती:काय खरं आणि काय खोटं?

Update: 2023-08-06 13:30 GMT

संयुक्त राष्ट्राने (UN) भरडधान्य वर्ष जाहीर केलं.केंद्राने बजेटमध्ये घोषणा केली

Full View

आपल्या बाप जाद्याची भरड धान्य शेती काय होती?संशोधन आणि विस्तार नसल्याने भरडधान्याची ससेहोलपटं.भरड धंद्याचे मार्केट आणि प्रक्रियेचं काय?नुसतं भरडधान्य वर्ष साजरा करून काय मिळणार आहे?पहा द युनिक फाऊंडेशन पुणे" चे वरिष्ठ संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण... फक्त मॅक्स किसान वर... 

Tags:    

Similar News