You Searched For "farmers protest in maharashtra"
![शेतकऱ्यांनी केली दिवाळी गोड करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली दिवाळी गोड करण्याची मागणी](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/11/03/500x300_1808772-whatsapp-image-2023-11-03-at-55417-pm.webp)
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील आगर येथे गेल्या जुलै महिन्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले असून सर्वे होऊनही अद्यापर्यंत मदत न मिळाल्यामुळे आज आगर येथील शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकारी यांना निवेदन...
4 Nov 2023 2:30 AM GMT
![Podcast : शेतकरी विरोधी सरकारला लाथ मारून बाहेर काढा: कॉ. राजन क्षीरसागर Podcast : शेतकरी विरोधी सरकारला लाथ मारून बाहेर काढा: कॉ. राजन क्षीरसागर](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/09/09/500x300_1776554-rk1.webp)
शेतकरी हिताविरोधी निर्णय घेणाऱ्या सरकाला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे कॉ. राजन क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
9 Sep 2023 6:23 AM GMT
![भरड धान्याची शेती:काय खरं आणि काय खोटं? भरड धान्याची शेती:काय खरं आणि काय खोटं?](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/08/01/500x300_1755746-whatsapp-image-2023-08-01-at-42419-pm.webp)
संयुक्त राष्ट्राने (UN) भरडधान्य वर्ष जाहीर केलं.केंद्राने बजेटमध्ये घोषणा केलीआपल्या बाप जाद्याची भरड धान्य शेती काय होती?संशोधन आणि विस्तार नसल्याने भरडधान्याची ससेहोलपटं.भरड धंद्याचे मार्केट आणि...
6 Aug 2023 1:30 PM GMT
![दहा हजार वर्षाचा शेतीचा इतिहास काय सांगतो? दहा हजार वर्षाचा शेतीचा इतिहास काय सांगतो?](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/08/01/500x300_1755741-whatsapp-image-2023-08-01-at-42350-pm.webp)
आधुनिक युगातनेमकं 'शेतकरी' म्हणजे काय?या शेतकऱ्याची व्याख्या आणि प्रकार नेमके कोणते?शेतकऱ्याची व्याख्या काय आहे?शेतकऱ्याचे प्रकार नेमके कोणते?कोणता खरा शेतकरी? कोणता खोटा शेतकरी? पहा द युनिक फाऊंडेशन...
5 Aug 2023 1:30 PM GMT
![वाचा साखरेच्या राजकारणापलीकडची गोष्ट... वाचा साखरेच्या राजकारणापलीकडची गोष्ट...](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/05/13/500x300_1713448-1.webp)
अवकाळी पावसाचा (unseasonal rain) मोठा फटका यंदा शेतीला बसला साखर धंदा (sugar industry) आणि ऊसशेतीही प्रभावीत झाली. राज्य सरकारच्या (state government) धोरणानं अडचणीत कारखान्यांसाठी समितीचा उतारा काढला...
13 May 2023 8:28 AM GMT
![मार्च मधीलअवेळी पाऊस नैसर्गिक आपत्तीच: शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई राज्य सरकारची मदत... मार्च मधीलअवेळी पाऊस नैसर्गिक आपत्तीच: शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई राज्य सरकारची मदत...](https://www.maxmaharashtra.com/h-upload/2023/04/11/500x300_1696400-images-80.webp)
गेल्या मार्च महिन्यात दोन वेळा राज्यातील 28 जिल्ह्यांना अवकाळी पाउस आणि गारपिटीचा ( rains and hailstorm)मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतीच मोठं नुसाकान झालं होतं.त्याची भरपाई म्हणून छत्रपती...
11 April 2023 8:45 AM GMT