Home > मॅक्स किसान > भरड धान्याची शेती:काय खरं आणि काय खोटं?

भरड धान्याची शेती:काय खरं आणि काय खोटं?

भरड धान्याची  शेती:काय खरं आणि काय खोटं?
X

संयुक्त राष्ट्राने (UN) भरडधान्य वर्ष जाहीर केलं.केंद्राने बजेटमध्ये घोषणा केली

आपल्या बाप जाद्याची भरड धान्य शेती काय होती?संशोधन आणि विस्तार नसल्याने भरडधान्याची ससेहोलपटं.भरड धंद्याचे मार्केट आणि प्रक्रियेचं काय?नुसतं भरडधान्य वर्ष साजरा करून काय मिळणार आहे?पहा द युनिक फाऊंडेशन पुणे" चे वरिष्ठ संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण... फक्त मॅक्स किसान वर...

Updated : 6 Aug 2023 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top