Constitution of India का 26 January ला लागू केलं ?
भारतीय राज्यघटना कशी तयार झाली ? राज्यघटनेचा प्रवास किती दिवसांचा आणि नेमका कसा होता ? का २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू केले ?
२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान Constituent लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.. पहा देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रगतीच्या वाटचालीचा महत्वाचा दिवस प्रजासत्ताक दिनाचे महत्व कराळे मास्तरांकडून...