वाह वाह 'शाह' जी ! – हेमंत देसाई

Update: 2021-12-19 11:42 GMT

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रवरानगरमध्ये राज्य सरकारला इशारा दिला आहे. सहकारी संस्थांबाबत राज्य सरकार पक्षपात करत असल्याचा आरोप करत अमित शाह यांनी आपण मूकपणे हे सगळे पाहणार नाही, असा दमही भरला आहे. सहकाराची चळवळ सुरू करणाऱ्या महाराष्ट्रात येऊन अमित शाहांनी राज्य सरकारला सहकाराचे धडे देण्याचा प्रयत्न केला आहे, या सगळ्याचे विश्लेषण केले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...


Full View

Tags:    

Similar News