The Kashmir Files: काश्मीरी पंडितांचं विस्थापन होत असताना मोदी काय करत होते?

The Kashmir Files: काश्मीरी पंडितांचं विस्थापन होत असताना मोदी काय करत होते? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? तत्कालीन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांचं भाजप कौतूक करत आहे. मात्र, हे जगमोहन मल्होत्रा यांनी काश्मीरी पंडितांचं विस्थापन होत असताना नक्की काय केलं? त्यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काय होती? काश्मीर प्रश्न चिघळण्यास कोण जबाबदार आहे. वाचा ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांचा विश्लेषण;

Update: 2022-03-27 12:34 GMT
0
Tags:    

Similar News