आमच्या समस्येविरोधात बंड करण्याची हिम्मत आहे का कोणत्या आमदारात ?- डॉ. विवेक कोरडे
आमदारांच्या बंडामुळे देश ढवळून निघाला. सत्तांतर झालं.. ज्यासाठी लोकप्रतिनिधी निवडूण दिले जातात त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं काय? जनतेच्या समस्याविरोधात बंड करण्याची धमक कोणा आमदारामधे आहे का? असा खडा सवाल उपस्थित केला आहे शिक्षणक्रांती संघटनेचे समन्वयक विवेक कोरडे यांनी...;
0