'सांस्कृतिक युद्ध' हाच मुक्तिचा मार्ग

जातीपातीच्या राजकारणाने सध्या उच्छाद मांडला आहे. ओबीसीच्या आरक्षणाचे राजकारण करून पद्धतशीरपणे बहुजनांना टारगेट केले जात आहे. दक्षिणेतील पेरियार पॅटर्न वापरून ब्राह्मणी राजकारणाला पराभूत करून सांस्कृतिक युद्धात उंच मुक्तीचा मार्ग काढता येऊ शकतो असं परखड विश्लेषण केले आहे, ओबीसी अभ्यासक आणि नेते श्रावण देवरे यांनी...;

Update: 2022-05-31 07:30 GMT
0
Tags:    

Similar News