महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या या बदनामीकारक वक्तव्यानंतर समता सैनिक दलाचे मनोज गरबडे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाईफेक केली. त्यांच्यासह तिघांना खुनाच्या प्रयत्नापासून सगळी कलमे लावली आहेत. त्याचवेळी ११ पोलीस निलंबित केले .. या प्रवृत्ती कशा रोखता येतील याचा निषेधच केला पाहिजे.. शाोई फेकी नंतर चंद्रकांत दादांचं वक्तव्याची किव करायची वाटते, अजूनही महापुराण्याची बदनामी थांबली नाही तर प्रतिक्रिया उमटत राहील होय मी या शाही फेकीची समर्थन करतो, अशी भावना पैगंबर शेख यांनी व्यक्त केली आहे...