ज्यांची कोणाची हिंमत असेल त्यांनी माझ्याकडे या, संदीपान भुमरे यांचे शिवसैनिकांना आव्हान

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केले. त्यावेळी 40 बंडखोर आमदारांमध्ये पैठणचे आमदार संदीपान भुमरे हे सुध्दा होते. त्यामुळे संदीपान भुमरे यांनी औरंगाबादमध्ये फिरून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्याला संदीपान भुमरे यांनी प्रतिआव्हान दिले.;

Update: 2022-07-06 09:35 GMT
0
Tags:    

Similar News