#MVAcrises राज्यात सत्ता परिवर्तन होणार का?

Update: 2022-06-29 08:14 GMT

 मध्यरात्री राजभवनवर नेमकं घडलं काय? फेक पत्र कोणी व्हायरल केलं? फेक पत्र आणि ओरिजनल पत्रामध्ये नेमका फरक काय? राज्यपालांची घटनात्मक अधिकार काय आहेत? सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करेल काय? लोकशाही संवर्धित कशी राहील? राज्यातील सत्यानाट्याच्या पार्श्वभूमीवर शक्यता आणि घटनात्मक तरतुदींवर विश्लेषण केलं आहे, सीनियर स्पेशल करस्पाँडंट विजय गायकवाड यांनी सोबत मॅक्स महाराष्ट्राचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर, विधीज्ञ असीम सरोदे, प्रतिनिधी शुभम पाटील आहेत...

Full View
Tags:    

Similar News