Supriya Sule - सत्ता आती है और जाती है, सिर्फ रिश्ते रहते है...

Update: 2022-06-28 10:58 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आवाहनाला आमदारांनी प्रतिसाद द्यावा, अशी विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी मोठा भाऊ म्हणून आवाहन केले आहे, त्यामुळे जी काही नाराजी आहे, त्यावर आमदारांनी येऊन चर्चा केली पाहिजे असे म्हटले आहे. टीव्हीच्या माध्यमातून संवाद करता येत नाही, घरातील वाद हा घरात चर्चा करुनच सोडवावा लागतो, असेही त्यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंत चव्हाण सभागृहात बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Full View
Tags:    

Similar News